आपलेपणाचे ढग
अथांग भरलेल्या आकाशात , आपले पणाचे ढग दाटून यायला हवेत ...
कोणीच नसतं कोणाचं हे भ्रम आता तुटायला हवेत .... बरसून द्यावं गैरसमजांच्या सरिंना , रुसव्याना आणि आपलसं करावं दुरावलेल्या आपल्याना ....
आयुष्य जगण्याची हि पण एक कला आहे कोणी नसला आपलं तरी आपण सर्वांचे आहोत यात एक वेगळीच मजा आहे ...
शेवटी पुन्हा एकदा आकाशात आपले पणाचे ढग दाटून यायला हवेत ...
✍️ सुशांत
Comments
Post a Comment